ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली.
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग
कृषी, अन्न व सहकार विभागातून पुरवठा विभाग स्वतंत्र करून मार्च, १९६५ मध्ये अन्न व नागरी पुरवठा विभागाची निर्मिती करण्यात आली.
राज्य व जिल्हा स्तरावरील ग्राहक संरक्षण यंत्रणा
राज्यात राज्य आयोगाची स्थापना दि.३१ ऑक्टोबर, १९८९ पासून करण्यात आली. या आयोगावर अध्यक्ष व पाच सदस्य काम करतात.
ग्राहक तक्रार निवारण मंच
जागतिकीकरणाच्या युगात बाजारपेठ ही संकल्पना मोठ्या प्रमाणावर विस्तारली आहे. थेट किंवा ऑनलाईन पद्धतीने वस्तूंची खरेदी किंवा सेवांचा उपभोग या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती दर दिवशी ग्राहकांच्या भूमिकेत येत आहे
कृषी ग्राहक जागृती
कुठलीही व्यक्ती असो, ती व्यक्ती वस्तूंची मागणी करते आणि उत्पादक त्या वस्तूची मागणी पूर्ण करतो.
ग्राहक हक्क संरक्षण कायद्याविषयी थोडक्यात……
जागतिकीकरणानंतर जग हे ग्लोबल खेड्यात रुपांतरित होत आहे. ग्लोबल खेड्यांची बाजारपेठदेखील झपाट्याने विकसित होत आहे.
ग्राहक हक्क संरक्षण कायदा
जागतिकीकरणानंतर जग हे ग्लोबल खेड्यात रुपांतरित होत आहे. ग्लोबल खेड्यांची बाजारपेठदेखील झपाट्याने विकसित होत आहे.
राज्य ग्राहक हेल्पलाईन
राज्य शासनाने केंद्र शासनाच्या धर्तीवर ग्राहकांना विनाशुल्क टेलीफोनद्वारे त्यांच्या समस्येबाबत असलेली माहिती/सल्ला/मार्गदर्शन मिळण्यासाठी राज्य ग्राहक हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे.
संरक्षण ग्राहक हिताचे...
ग्राहक या नात्याने, सुज्ञ नागरिकाने आपली फसवणूक होणार नाही यासाठी दक्ष राहिले पाहिजे.वैधमापनशास्त्र, म्हणजे वजन मापाचे शास्त्र.
वीज ग्राहकांच्या माहितीसाठी
वीज सेवेसंदर्भातील कायदेशीर तरतुदी हक्क व प्रक्रिया याविषयी , प्रयास उर्जा गट, पुणे यांनी प्रकाशित केलेली माहिती पुस्तिका
English to Hindi Transliterate